Tuesday, Aug 14th

Last update:12:55:00 PM GMT

आपल्या मुलांशी व्यसनाविषयी बोलणे

Talk to your child about drugs
आपल्या मुलांशी लैंगिकता या विषयाप्रमाणेच गर्द किंवा दारु यासारख्या व्यसनासंदर्भातही बोलणे चर्चा करणे गरजेचे असते.

व्यसन आणि महिला

दिवसेंदिवस वाढत असलेला तणाव, एकटेपणा आणि नैराश्‍यामुळे स्त्रिया व्यसनाधीन होत आहेत.

मदत हवी असेल तर

If You Need Support
जर तुमच्या ओळखीच्या पैकी, जवळील व्यक्ति व्यसनाधीन आहे आणि त्याला मदतीची गरज आहे, तर तुमची मदत त्याला उपयुक्त ठरते

अंमली पदार्थापासून स्वत:चे रक्षण कसे कराल?

अंमली पदार्थाचा गैरवापराचे प्रादुर्भाव जाणून घ्या एकदा हे जाणुन घेतले कि तुम्हाला कळेल की ड्रग्सच्या गैरवापरामुळे केवळ तुमच्या आरोग्यावरच दुष्परीणाम होत नाही तर तुमचे नाते संबध बिघडतात आणि आपल्या भविष्यावरही वाईट परीणाम होतो.

व्यसनाबाबत आपले समज आणि गैरसमज

जरी आपण व्यसनाविषयी जाणून घेतले असले तरी आपल्याला आपल्या मित्रांकडून, आपल्या पिढीकडून, आपल्या समाजाकडून व्यसनाबात बरीचशी चुकीचे माहिती व समज मिळालेले असतात.

धुम्रपानापासून मुक्ततेसाठी काही मार्गदर्शक पाय-या

सिगरेट व तंबाखूजन्य इतर उत्पादन विभाग (४) २००३ ऍक्ट नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी आहे.

संस्थांचा पुढाकार - एक दृष्टिक्षेप

क्रिपा फाऊंडेशन

Kripa Foundationक्रिपा फाऊंडेशन ही एक व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. सामाजीक न्याय संस्था आणि केंद्र सरकार यांच्या मदतीने ही संस्था दारु, चरस, गांजा अशा प्रकारच्या व्यसनातुन मुक्त करण्यासाठी समाजाला एक मोठा दिलासा देते. २५ वर्षांपेक्षा जास्त काळ ही संस्था व्यसन मुक्तीचे काम करते आहे. अधिक…

मुक्तांगण व्यसनमुक्ती केन्द्र

Muktangan Deaddiction Centerमुक्तांगण व्यसनमुक्ती केन्द्र क्षीतीजाकडे झेप घेताना…
व्यसनमुक्त समाजाची निर्मीती हेच आमचे ध्येय आहे त्याला वास्तवात आणण्याकरीता आम्ही जनजागरण, व्यसनमुक्ती उपचाराची सुविधा आणि त्याच बरोबर व्यापक पुनर्वसनाचे कार्यक्र्म राबवतो अधिक…

Consultaton

जनमत

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारन्याकारिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिकिया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू
प्रतिकिया कळवा
Manthan Award

Link to Aarogya

NASSCOM Award