जरी आपण व्यसनाविषयी जाणून घेतले असले तरी आपल्याला आपल्या मित्रांकडून, आपल्या पिढीकडून, आपल्या समाजाकडून व्यसनाबात बरीचशी चुकीचे माहिती व समज मिळालेले असतात. यालेखाद्वारे आपण अशाच समज-गैरसमजांवर प्रकाश टाकणार आहोत. तर जागृत व्हा आणि अशा अर्धसत्याला व चुकीच्या समजूतींना आव्हान देण्यास तयार व्हा.