Tuesday, May 21st

Last update:02:26:46 PM GMT

मुखपृष्ठ वैशिष्टे समुपदेशन विभाग

समुपदेशन विभाग

E-mail Print PDF
व्यसनमुक्त होताना व्यसनी व्यक्तीला अनुभवी लोकांच्या मदतीची गरज असते. तसेच त्याला ब-याच भावनिक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा अशा वेळी त्यांच्या शंकांचे निरसन समुपदेशन केंद्रामध्ये समुपदेशक आणि डॉक्टरांकडून केले जाते. व्यसनी व्यक्ती समुपदेशकांशी मनमोकळ्याप्रकारे येथे बोलू शकतात. कारण त्यांना माहित असते, की ही चर्चा पूर्णपणे गुप्त ठेवली जाते.

तेंव्हा आपल्याला काही शंका असतील तर, समुपदेशकाशी संपर्क साधा

किंवा तुम्ही तुमच्या शंका ई-मेल करु शकता - tushar@weinrecovery.org
Comments (0)Add Comment
Write comment
All fields marked with * are required

येथे फक्त वरील लेख / माहितीशी संबंधित 'प्रतिक्रिया' व्यक्त करावी.कृपया आपल्या आरोग्य विषयक शंका येथे लिहू नयेत. येथे लिहिलेल्या आपल्या शंका योग्य डॉक्टरच्या वैद्यकीय सल्ल्यासाठी पाठविणे आम्हास कठीण जाते.येथे व्यक्त केलेल्या 'प्रतिक्रिया' या सदर लेखाचा भाग म्हणून प्रसिद्ध करण्यात येतात.त्यामुळे आपण येथे लिहिलेल्या आपल्या वयक्तिक आरोग्य विषयक शंका सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केल्या जाऊ शकतात.आपल्या वयक्तिक आरोग्य विषयक शंका हेल्थ डिरेक्टरी वरील 'आस्क द डॉक्टर' सुविधेद्वारे संबंधित डॉक्टरना लिहा अथवा info@aarogya.com.या ई-मेलवर पाठवा.

 
 
smaller | bigger
 

security image
Write the displayed characters *


busy

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारन्याकारिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिकिया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू
प्रतिकिया कळवा
Manthan Award

Link to Aaraogya

NASSCOM Award

Follow us

Twitter
You Tube
Facebook
Newsletter